करमाळा उपजिल्हा रुग्णालयासाठी कायमस्वरूपी भूलतज्ञ म्हणून डॉ. अंकुश पवार यांची नियुक्ती – संजयमामा शिंदे
करमाळा (दि.१) - करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ञची नियुक्ती व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून या संदर्भात आरोग्यमंत्री तसेच...