हिवरवाडी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी कैलास पवार यांची निवड
करमाळा (दि.२२): गावाच्या सामाजिक ऐक्यासाठी महत्त्वाची मानली जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, हिवरवाडीच्या अध्यक्षपदी कैलास पवार यांची सर्वानुमते निवड...
