करमाळा येथील क्षितिज महिला ग्रुप तर्फे श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नदान लाभार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप
करमाळा (संदेश प्रतिनिधी) - सालाबादप्रमाणे या वर्षीही करमाळा शहरातील क्षितिज महिला ग्रुप तर्फे श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नदान लाभार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप...