- Page 2 of 518 -

Main Story

संपादकीय

राजकीय

केम येथे श्री विठ्ठल–रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला

केम(संजय जाधव):येथील विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल–रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात व वाजत-गाजत पार पडला....

दृष्टी आणि कृतीमुळे घोटी गावाचा कायापालट-उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत ठरताहेत युवकांसाठी प्रेरणास्थान

करमाळा,  ता.२५: दृष्टी असलेला माणूस एखाद्या गावात असेल आणि त्यांने तशी कृती केलीतर तर त्या गावाचं भविष्य कसं उजळू शकतं...

तरुणांच्या देशाचे भवितव्यासाठी शाळांतूनच उत्तम घडण आवश्यक – उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनोज राऊत

करमाळा / संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.२४:“आजचा भारत हा तरुणांचा देश आहे; मात्र दुर्दैवाने याच देशात तरुणांची ससेहोलपट होत आहे. त्यांच्या समस्या...

बालविवाह रोखण्यासाठी ‘वसमत पॅटर्न’ राज्यभर राबवावा – झिंजाडे यांची शासनाकडे मागणी

करमाळा(दि. 23 जानेवारी) : वसमत (जिल्हा हिंगोली) येथील दहावीतील पंधरा वर्षांच्या मुलीने मुख्याध्यापकांकडे धाव घेऊन स्वतःचा होऊ घातलेला बालविवाह रोखल्याची...

करमाळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सबस्टेशन बदलाची नगराध्यक्षांनी केली मागणी

करमाळा(दि.२२): करमाळा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या दहिगाव पंपिंग स्टेशनसाठी जेऊर सब स्टेशनवऐवजी दहीगाव सबस्टेशनवरून वीजपुरवठा मिळावा, यासाठी करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत...

श्रीदेवीचामाळ येथील मनोहर सोरटे-पाटील यांचे निधन

करमाळा:श्रीदेवीचामाळ येथील गोरक्षनाथ उर्फ मनोहर (आबा) सोरटे पाटील (वय ८३) यांचे १८ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने...

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे ‘अविष्कार’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

करमाळा : करमाळा येथील स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘अविष्कार २०२५-२६’ उत्साही वातावरणात पार पडले. शहरातील तसेच ग्रामीण भागातील...

राजाभाऊ तळेकर विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत नोट्सचे वाटप

केम(संजय जाधव):केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व जगदाळे कोचिंग क्लासेस यांच्या वतीने मोफत...

रमेश भिसे यांना सावित्री–फातिमा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

केम(संजय जाधव): शिक्षक भारती संघटनेच्या वतीने दिला जाणारा सावित्री–फातिमा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, केम (ता....

शोभा लोंढे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

केम(संजय जाधव) : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था, बाळे (सोलापूर) यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२५–२६ चा...

error: Content is protected !!