‘मकाई’कारखान्याच्या थकित बिलासाठी शेतकऱ्याचे पेटवून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न – आंदोलनकर्त्यांनी केले बोंबाबोंब आंदोलन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.२८) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रलंबित उसाच्या बिलासाठी आज (ता.२८) करमाळा तहसील...