खासदार नाईक निंबाळकर यांच्याकडून पोंधवडी-वंजारवाडी चारीच्या कामाची पाहणी – तालुक्यातील ५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यातील पोंधवडी-वंजारवाडी चारीच्या कामाची पाहणी शुक्रवारी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक...