June 2023 - Saptahik Sandesh

Month: June 2023

जनावरांचे मांस घेवून जाणाऱ्या गाडीला करमाळा पोलिसांनी पकडले – दोघांवर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जनावरांचे मांस घेवून जाणाऱ्या गाडीला करमाळा पोलिसांनी पकडले असून यामध्ये दोघाजणांवर गुन्हा दाखल...

केतुर नं.१ मधील १४ वर्षाच्या मुलीस पळविले – अज्ञात व्यक्ती विरुद्ध वडिलांची फिर्याद

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - केतुर नं. १(ता. करमाळा) येथील दहावीत शिकणाऱ्या १४ वर्षे १० महिन्याच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवुन नेले...

पर्यावरणाचा संदेश देत घारगाव जि.प.शाळेने काढली चिमुकल्याची दिंडी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - "जय जय राम कृष्ण हरी! ज्ञानोबा माऊली ,माऊली ,तुकाराम, मुक्ताबाई, जनाबाई ,एकनाथ" असा अखंड जयघोष आणि...

करमाळ्यात ‘गुरुकुल पब्लिक स्कूल’ची आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये...

कोणताही धर्म जातीभेद शिकवत नाही, अहिंसा, शांतता, सद्भावना हीच शिकवण सर्वधर्मीयांकडून मिळते – शिक्षणमंत्री दिपक केसरकर

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : कोणताही धर्म जातीभेद शिकवत नाही. अहिंसा, शांतता, सद्भावना हीच शिकवण सर्वधर्मीयांकडून मिळते. ज्यावेळेस...

प्राथमिक शिक्षिका सौ. स्वाती सदाशिव जाधव शिक्षणशास्त्र विषयामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात...

चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये बालगोपाळांची दिंडी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथील छोट्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्रितपणे येऊन बालदिंडी काढली...

नवभारत स्कूलमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी सोहळा संपन्न…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टारमध्ये दिंडी...

पहाटेच वृद्ध महिलेला मारहाण करून सोन्याचे मनी व कुडले अज्ञात चोरट्यांनी चोरले – केतुर क्र २ मधील घटना

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - पहाटे झोपेत असताना दोन अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेला मारहाण करून गळ्यात घातलेल्या काळया मन्यात गुंफलेले सोन्याचे...

तपश्री प्रतिष्ठानच्यावतीने 57 जणांची तपासणी – 28 रुग्ण ऑपरेशनसाठी पुणे येथे रवाना..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क...

error: Content is protected !!