June 2026 -

Month: June 2026

करमाळा तालुक्यातील १३ जिल्हा परिषद शाळांमध्ये पाचवीच्या वर्गांना मंजुरी

संग्रहित छायाचित्र करमाळा(प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत जिल्हा परिषद प्रशासनाने तालुक्यातील १३ जिल्हा परिषद...

महिलांनी कायदेशीर हक्कांची जाणीव ठेवावी – न्यायाधीश ए.आय.शेख

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा,  ता.३०: महिलांसाठी संविधान व कायद्यात उपलब्ध असलेल्या विविध संरक्षणात्मक तरतुदी आहेत. झिरो एफआयआर, पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्याचा अधिकार...

टाटा समूहातील तांत्रिक शाखा करमाळ्यात-आयटीआयला नवी इमारत-सहा नवीन अभ्यासक्रम- मंत्री मंगल प्रभात लोढा

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.३०: राज्यभरात टाटा समूहाच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या ५६ अत्याधुनिक तांत्रिक शाखांपैकी एक शाखा करमाळा येथे सुरू करण्यात येणार...

शिक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी विजयकुमार गुंड यांची निवड

केम(संजय जाधव): महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या सोलापूर माध्यमिक जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार गुंड तर प्राथमिक शिक्षक जिल्हाध्यक्षपदी देवदत्त मेटकरी यांची  नियुक्ती करण्यात...

वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करत वृक्षसंवर्धनाचा अनोखा संदेश

केम(संजय जाधव)- केम येथील श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करून तसेच वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा...

शहीद स्मारक हे राष्ट्रसेवा, शिस्त आणि समर्पणाची प्रेरणा देणारे पवित्र स्थान – कर्नल सुनील राजदेव

करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता.२९: शहीद जवान आप्पासाहेब काटे हे केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राचा अभिमान आहेत. त्यांचे बलिदान हे...

करमाळ्याच्या रेश्मा जाधव यांना ‘दादासाहेब फाळके प्रेरणा पुरस्कार प्रदान!

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा, ता.२९: संगीत, योगसाधना, सामाजिक कार्य आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी केल्याबद्दल करमाळा...

करमाळा तालुक्याची कन्या वैष्णवी पाटील भारताचे प्रतिनिधित्व करणार- दुबई, कोरिया आणि एशिया कपसाठी निवड

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा,ता.२९: वरकुटे येथील कन्या वैष्णवी कुमार पाटील हिने नेमबाजीच्या (आर्चरी) क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत भारताचे प्रतिनिधित्व...

अन्नदान,वृक्षारोपण व सामाजिक सलोखा जपत करमाळ्यात मोहरम सण साजरा

करमाळा(प्रतिनिधी) :मोहरमच्या निमित्ताने इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन, करमाळा आणि...

कृतज्ञतेचा अनोखा सोहळा! केममध्ये ‘सोन्या’ बैलाचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न

केम(संजय जाधव): केम येथील श्री ऊत्तरेश्वर महाराजांच्या पालखीचे मानकरी असलेल्या ‘सोन्या’ बैलाच्या प्रथम पुण्यस्मरण व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन रविवारी मोठ्या...

error: Content is protected !!