बदल
घरी नऊ वाजता उशीरा उठणारा, आज सहालाच उठून कामात व्यस्त राहतोय…कधी कपडे भिजवायची माहिती नसणारा, आज स्वतःचे कपडे धुतोय..कधी गांव...
घरी नऊ वाजता उशीरा उठणारा, आज सहालाच उठून कामात व्यस्त राहतोय…कधी कपडे भिजवायची माहिती नसणारा, आज स्वतःचे कपडे धुतोय..कधी गांव...
चाचाजी तुम्हा नमस्कार,तुम्हीच भारताचे शिल्पकार,होऊनी पहिले पंतप्रधान,चालविला भारताचा कारभार.भारताची शान होते,मोतीलाल व स्वरूपरानी यांचे ते सुपुत्र होते,महात्मा गांधीजींचे अनुयायी होते,मुलं...
देश झाला विचारांनी खुळाम्हणतो बसवा पुतळा देश झाला मनगटानी लुळाम्हणतो बसवा पुतळा कुपोषण बालक दुधकुळादेश म्हणतो बसवा पुतळा समान न्याय...
मैफिल चोरांची सज्जनास वाव नाहीदुनियेत तेच कारभारी सत्यास वाव नाही !! निवडणुक जिंकणे त्यांना अवघड नाहीनीतीची त्या॑ना अंशानेही चाड नाही...
भारतमाता का अनमोल गहना हुं,मैं भारत की शान हुं,मैं राष्ट्रभाषा हिंदी हुं… प्रेम की भाषा हुं,एकता की निशाणी हुं,विश्व में...
वारा उनाड हा सोबतीला बेभान होऊनी वाहू लागला, दाटून आले नभही सोबतीला, सूर्यही नभाशी लपंडाव खेळू लागला, मृगजळाच्या मागे कस्तुरी...