Sandesh Membership Form - Saptahik Sandesh

Sandesh Membership Form

  • खाली दिलेल्या फॉर्म मध्ये सभासदाचे पूर्ण नाव व संपूर्ण पत्ता भरावयाचा आहे.
  • सभासद होण्यासाठी लागणारी फी फोन पे / गुगल पे/ पेटीएम यासारख्या युपीआय पेमेंट अँप द्वारा करावे.
  • पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट सेव्ह करा. हा स्क्रीनशॉट Transaction ID सह फॉर्म मध्ये जोडायचा आहे.
  • पेमेंट करण्यासाठी खाली दिलेल्या स्कॅनरचा वापर करा अथवा थेट हा नंबर सर्च करा. 9822058106 (Account Name – Sachin Baburao Hirade)
  • सभासद होण्याची फी – २०० रुपये आहे.
  • तुमचे पेमेंट पूर्ण झाल्याचे आमच्याकडून वेरिफीकेशन झाल्या नंतर तुमच्या इमेल / मोबाईल नंबर वर सभासदत्व पूर्ण झाल्याची माहिती तुम्हाला २४ तासाच्या आत दिली जाईल.
  • अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – 9822058106/8805238464
  • Whats App Assistance – 8459436363

error: Content is protected !!