सिटीझन रिपोर्टर बातम्या Archives - Saptahik Sandesh

सिटीझन रिपोर्टर बातम्या

सिद्धार्थनगर भागातील गटारी तुंबल्या – नगरपालिकेने दखल घ्यावी

सिटीझन रिपोर्टर न्यूज समस्या : करमाळा शहरातील सिद्धार्थनगर भागात गटारी साफ करण्यासाठी करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसां पासून आले...

अपघात टाळण्यासाठी कुंभेज फाट्यावर गतिरोधक बसवावा

समस्या - कुंभेज फाटा ते जिंती मार्गे भिगवणला जोडला गेलेल्या मार्गाचे नूतनीकरण ठराविक ठिकाणे वगळता काम पुर्ण होण्याच्या टप्यात आहे....

सालसे येथील यमाई मंदिराला जाण्यासाठी पक्का रस्ता करावा

समस्या -- सालसे (ता.करमाळा) येथील सालसे-हिवरे मार्गावर यमाई मातेचे मंदिर आहे. या मंदिराला दर मंगळवारी, शुक्रवारी तसेच पौर्णिमेला सुमारे 500...

शिवाजीनगर (करमाळा) भागात सिमेंट रस्ता बनवण्याचे आश्वासन नगरपालिकेने पाळावे

समस्या - करमाळा शहरातील शिवाजी नगर भागात बागेजवळ गेल्या वर्षी गटारी तयार केल्यानंतर सिमेंटचा रस्ता तयार करून देणार असे नगरपालिकाने...

संगोबा बंधाऱ्याच्या लिकेज कडे लक्ष दिले नाहीतर लवकरच बंधारा खाली होऊन जाईल

समस्या - सध्या संगोबा बंधाऱ्याचे फार मोठे लिकेज चालू आहे.पाण्याचा फार मोठा प्रवाह पुढे वाहून जात आहे. त्याकडे कोणीच लक्ष...

करमाळ्यातील किल्ला वेशीतील रस्त्यावरून वाहणाऱ्या गटारीच्या पाण्याचा बंदोबस्त व्हावा

समस्या : करमाळा शहरातील किल्ला वेशीतुन जाणाऱ्या मुख्य रहदारीचा रस्त्यावर नेहमीच सांडपाणी, गटारीचे पाणी वाहत असते. हे पाणी गटारीतून वाहण्याऐवजी...

चिखलठाण मंदिरा जवळील दहावे करण्यावर शासनाने कडक निर्बंध घालावेत

समस्या - करमाळा तालुक्यातील चिखलठाण क्रमांक 1 येथे उजनीच्या काठावर कोटलींगाचे प्रसिद्ध मंदिर असून येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते....

करमाळा-माळवाडी-निलज रस्ता मंजूर असून रखडला

समस्या - करमाळा-माळवाडी-निलज हा रस्ता गेले अनेक वर्षांपासून डांबरीकरण करण्याचा रखडला आहे. या रस्त्यावरून या भागातील अनेक नागरीक, विद्यार्थी रोज...

लम्पिसदृश आजार असलेल्या फिरस्त्या गायीची करमाळा नगरपालिकेने माहिती घ्यावी

समस्या - करमाळा शहरातील सुतार गल्ली येथे आज (दि.१२) एक फिरस्ती गाय आढळून आली असून तिला लम्पि सदृश आजार असल्या...

error: Content is protected !!