शिवाजीनगर (करमाळा) भागात सिमेंट रस्ता बनवण्याचे आश्वासन नगरपालिकेने पाळावे - Saptahik Sandesh

शिवाजीनगर (करमाळा) भागात सिमेंट रस्ता बनवण्याचे आश्वासन नगरपालिकेने पाळावे

समस्या – करमाळा शहरातील शिवाजी नगर भागात बागेजवळ गेल्या वर्षी गटारी तयार केल्यानंतर सिमेंटचा रस्ता तयार करून देणार असे नगरपालिकाने आश्वासन दिले होते परंतु अद्याप पर्यंत यावर काहीही हालचाल दिसत नाही. या रस्त्यावर पावसाळयात फार चिखल असतो. रस्त्यावर खड्डे तयार होऊन खड्ड्यामध्ये पाणी साठते. त्यामुळे या रस्त्यावरून चालणे कठिण होते. त्यामुळे नगरपालिकेने इथे सिमेंटचा रस्ता तयार करून द्यावा.

समस्या मांडणारे – एक नागरिक, शिवाजी नगर , करमाळा (नाव गोपनीय)

आपल्या भागातील समस्यांवर आवाज उठविण्यासाठी इथे माहिती नोंदवाhttps://saptahik-sandesh.com/sandesh-citizen-reporter-page/

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!