कुकडी भुसंपदानाच्या भरपाईच्या अहवालासाठी झरे,खडकेवाडीच्या शेतकऱ्यांनी उद्या उपस्थित रहावे – गणेश चिवटे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने झरे,खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना कुकडी डावा कालवा भुसंपदान भरपाई लवकरच मिळणार असलेची...