इंद्रानगर (जेऊर) भागात सार्वजनिक पाणी पुरवठ्यातील पाण्याला फेस
समस्या – गेल्या १५ दिवसांपासून जेऊर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतून इंद्रानगर मध्ये दुषित पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याला फेस येत असून हे पाणी पिण्यायोग्य नाही. जेऊर मधील इतर काही भागात देखील असे दूषित पाणी येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याकडे जेऊर ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष द्यावे.
समस्या सोडविण्याची अपेक्षा – जेऊर ग्रामपंचायत
समस्या मांडणारे – नाव गोपनीय
आपल्या परिसरातील समस्या इथे मांडा – संदेश सिटीझन रिपोर्टर न्यूज