करमाळ्यातील किल्ला वेशीतील रस्त्यावरून वाहणाऱ्या गटारीच्या पाण्याचा बंदोबस्त व्हावा - Saptahik Sandesh

करमाळ्यातील किल्ला वेशीतील रस्त्यावरून वाहणाऱ्या गटारीच्या पाण्याचा बंदोबस्त व्हावा

समस्या : करमाळा शहरातील किल्ला वेशीतुन जाणाऱ्या मुख्य रहदारीचा रस्त्यावर नेहमीच सांडपाणी, गटारीचे पाणी वाहत असते. हे पाणी गटारीतून वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहत असल्याने या रस्त्यावरून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर चालत जाणाऱ्या नागरिकांना हे घाण पाणी तुडवत जावे लागते. या पाण्याचा दुर्गंध देखील परिसरात पसरतो. त्यामुळे पालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी.

समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून : करमाळा नगर परिषद

समस्या मांडणारे – जावेद मणेरी, किल्ला वेस, करमाळा

तुमच्या परिसरातील समस्येवर आवाज उठविण्यासाठी संदेश सिटीझन रिपोर्टर वर रिपोर्ट कराhttps://saptahik-sandesh.com/sandesh-citizen-reporter-page/

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!