संगोबा बंधाऱ्याच्या लिकेज कडे लक्ष दिले नाहीतर लवकरच बंधारा खाली होऊन जाईल

समस्या – सध्या संगोबा बंधाऱ्याचे फार मोठे लिकेज चालू आहे.पाण्याचा फार मोठा प्रवाह पुढे वाहून जात आहे. त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आणखीन आठ दिवस नाही पाहिले तर संपूर्ण बंधारा रिकामा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रशासनाच्या संबंधित विभागाने याकडे त्वरीत लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी ही अपेक्षा!
समस्या मांडणारे – राजेश गायकवाड, करमाळा
संबंधित व्हिडीओ :
आपल्या परिसरातील समस्येवर आवाज उठविण्यासाठी संदेश सिटीझन रिपोर्टरला रिपोर्ट करा. https://saptahik-sandesh.com/sandesh-citizen-reporter-page/