संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल शिंदे यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.१५:संगोबा येथील संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल शिंदे दुसरा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंढरपूर येथील...
