saptahiksandesh, Author at Saptahik Sandesh - Page 4 of 378

saptahiksandesh

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत मच्छिंद्र लोंढे याला रौप्य पदक

करमाळा (दि.१) -  करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा मधील मच्छिंद्र नाथा लोंढे याने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेमध्ये...

गर्दीचा फायदा घेत बसमधून चोरट्याने केली सोन्याच्या पाटलीची चोरी

करमाळा (दि.३०) - करमाळा बस स्थानकावरून करमाळा-सोलापूर या बसमधून जाताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील २ तोळ्यांची...

पराभवाने मी खचणार नाही – माझी लढाई सुरूच ठेवणार – प्रा.रामदास झोळ

करमाळा (दि.३०) - करमाळा विधानसभा मतदार संघात झालेल्या निवडणूकीत माझा पराभव झाला असला तरी मी खचणारा माणूस नाही. माझी लढाई...

घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने रात्रीत केली लंपास

करमाळा (दि.३०) - घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने रात्रीत लंपास केली असल्याची घटना जेऊर येथे घडली आहे. या संदर्भात राहुल श्रीरामे...

बालविवाहमुक्तीसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

बालविवाहमुक्तीसाठी कार्यशाळेतील उपस्थित सर्वांनी शपथ घेतली करमाळा (दि.३०) - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी...

टिपू सुलतान जयंती निमित्त रक्तदान शिबिरात ८२ जणांनी केले रक्तदान – १ तारखेला भव्य मिरवणूक

करमाळा (दि.२९) - काल (दि.२९) शहरातील गवंडी गल्ली मध्ये टिपू सुलतान यांच्या २७३ व्या जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले...

करमाळ्यात लग्नासाठी आले आणि देवस्थानला देणगी देऊन गेले

करमाळा (दि.२९) -  करमाळा शहरातील प्रसिद्ध व्यापारी विठ्ठलराव सावंत यांच्या मुलाच्या लग्नासाठी एक व्यक्ती पाहुणे म्हणून आले आणि जाताना त्यांनी...

करमाळ्यात २१ डिसेंबरला श्रीमद भागवत कथेचे आयोजन

करमाळा (दि.२८) -  करमाळा येथील संत गजानन महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा येथे‌ २१ डिसेंबर ते ‌२७ डिसेंबर या कालावधीमध्ये श्रीमद्...

अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते यश कलेक्शनच्या भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वितरण

करमाळा - करमाळा शहरातील कापड उद्योगातील नामवंत कापड दुकान 'यश कलेक्शन' यांनी दिपावली निमित्त ग्राहकांसाठी 'दिवाळी डबल धमाका कोण होणार...

error: Content is protected !!