हिंगणी येथील निवृत्ती बाबर यांचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – हिंगणी (ता. करमाळा) येथील निवृत्ती भागुजी बाबर यांचे आज (दि.२७ ऑक्टोबर) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ८६ होते.
त्यांच्या पश्चात परिवारामध्ये १ मुलगा, ३ मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते परिसरात बापू नावाने परिचित होते. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेक लोक जोडले होते. भोसे येथील प्रगतीशील फळ बागायतदार आणि फळबागा संशोधक कै. गुलाबराव ईश्वर पाटील यांचे ते सासरे होते तसेच व प्रा. दिलीप गुलाबराव पाटील यांचे ते आजोबा होते.