Saptahik Sandesh - Page 49 of 566 - News From Karmala Taluka

Main Story

संपादकीय

राजकीय

पंचायत समिती निवडणुकीत १२ जागेसाठी ४२ जण रिंगणात तर जिल्हा परिषदेच्या ६ जागेसाठी २० जण रिंगणात

करमाळा, ता.२७: करमाळा जि.प. पं. स.  निवडणुकीतील चित्र  आज(ता.२७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. यामध्ये पंचायत समितीच्या...

प्रहारच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केम–पांडे गटात बच्चू कडूंच्या सभांचे आयोजन

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री...

करमाळा बायपास रोडवर दुचाकीस्वार व कुत्र्याचा अपघाती मृत्यू

करमाळा, ता. २६ : करमाळा शहरातील बायपास रोडवर सोमवारी (दि. २६) दुपारी सुमारे चारच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणाचा भीषण...

मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींसह विधवा महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम-नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांचा आदर्श उपक्रम

करमाळा /संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.२६: मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.  या...

मकरसंक्रांतीनिमित्त महिलांचा वृक्षसंवर्धनाचा संकल्प; १०१ रोपांचे वाटप

करमाळा:निसर्गसंवर्धन व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर वृक्षसंवर्धनाचा आगळा उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष-सखी परिवाराच्या मुख्य प्रवर्तक माधुरी...

संगोबा–घारगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; शासनाने रस्ता तातडीने दुरुस्त करावा – माजी सरपंच सरवदे

करमाळा : करमाळा तालुक्यातील संगोबा–घारगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत...

केम येथे श्री विठ्ठल–रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला

केम(संजय जाधव):येथील विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल–रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात व वाजत-गाजत पार पडला....

error: Content is protected !!