Saptahik Sandesh - Page 557 of 566 - News From Karmala Taluka

Main Story

संपादकीय

राजकीय

विविध क्षेत्रातील गुणीजन मंडळी हीच तालुक्याची खरी श्रीमंती – डॉ.ॲड.हिरडे

सोलापूर फाऊंडेशनच्या "श्रीमंती सोलापूरची" पुरस्काराचे करमाळ्यात वितरण... करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : तालुक्यातील विविध क्षेत्रातील गुणीजन मंडळी हीच...

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेश सचिव मोहसीन शेख...

ब्रिटिशकालीन डिकसळ पुलावरील खड्डे बुजविण्यास सुरवात

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली ते डिकसळ ब्रिटिशकालीन रेल्वे पुलावर पावसामुळे पाणी साचून खड्डे पडले...

राज्यातील सत्तांतराचा करमाळा तालुक्यातील विकासकामावर कोणताही परिणाम होणार नाही – आमदार संजयमामा शिंदे

आमदार संजयमामा शिंदे करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : राज्यामध्ये सत्तांतर झाले असलेतरी करमाळा विधानसभा मतदार संघातील विकासकामावर कोणताही...

साप्ताहिक संदेश ईपेपर २७ जुलै २०२२

साप्ताहिक संदेशचा प्रिंटपेपर वाचा जसाच्या तसा. प्रसिद्ध दिनांक २७ जुलै २०२२. डाउनलोड करण्यासाठी खालील बटण वर क्लीक करा. Download epaper

करमाळा अर्बन बँकेवर तुर्त निर्बंध – बँक सुस्थितीत : चेअरमन कन्हैयालाल देवी

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.30) : रिझर्व्ह बँकेने (RBI) ने राज्यातील तीन सहकारी बँकावर बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचे लक्षात आल्यानंतर...

आमदार शिंदे यांनी लक्ष घालून केम-टेंभुर्णी रस्ता दुरुस्त करवून घ्यावा – संदीप घोरपडे

केम (प्रतिनिधी-संजय जाधव) :टेंभुर्णी (ता.माढा) ते केम हा रस्ता अतिशय खराब झालेला असून आमदार संजय मामा . शिंदे यांनी यामध्ये...

“लखाबाय .. पोतराज आलाय भेटीला” गीत गाऊन सोहिलने जिंकली प्रेक्षकांची मने

करमाळा : सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात सोहील मुलाणी यांनी "लखाबाय .. पोतराज आलाय भेटीला" हे गीत गाऊन प्रेक्षकांची...

उमरड येथील तरुणाचा ट्रेकिंग करताना हृदयविकाराने मृत्यू

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथील बारावीत शिकणाऱ्या तरुणाचा ट्रेकिंग करताना हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हा...

प्रधानमंत्री पीकविमा योजना – शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी मुदत 31 जुलैपर्यंत…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : प्रधानमंत्री पीकविमा योजना (PM Crop Insurance Scheme) खरीप व रब्बी (Rabi season) हंगामासाठी...

error: Content is protected !!