Saptahik Sandesh - Page 6 of 566 - News From Karmala Taluka

Main Story

संपादकीय

राजकीय

शेतातील चिलारीची झाडे काढण्याच्या वादातून काठीने मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी: खांबेवाडी येथे शेतातील चिलारीची झाडे काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघा भावांना काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ...

संरक्षित घोरपडीची शिकार; हूलगेवाडीत दोघांवर वनविभागाची कारवाई

करमाळा:माळढोक पक्षी अभयारण्य अंतर्गत मौजे हूलगेवाडी, गट क्र. ३२, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे संरक्षित वन्यप्राणी घोरपड याची  शिकार करून...

गतिरोधकाच्या मागणीसाठी उमरड येथे १५ ऑगस्टला रस्ता रोको

केम (संजय जाधव): कुंभेज फाटा ते रामवाडी रस्त्यावर उमरड येथील धोकादायक ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावा, या मागणीसाठी १५ ऑगस्ट २०२६...

तुटलेली वीजवाहक तार ठरली जीवघेणी; गुळसडीत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

करमाळा (प्रतिनिधी) : गुळसडी येथे शेतात काम करत असताना विजेच्या तारेचा धक्का लागून विजय वसंत क्षीरसागर (वय ६०) या शेतकऱ्याचा...

प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व विविध विद्यार्थी क्लबचे उद्घाटन

करमाळा(प्रतिनिधी): प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात...

इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ ”- डॉ. प्रचिती पुंडे

करमाळा : इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रभावी वक्तृत्व आणि आत्मविश्वासाच्या बळावर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख...

‘पंचशक्ती सूत्रां’तून जीवनात सकारात्मक बदल घडवा-डॉ. प्रचिती पुंडे

करमाळा (प्रतिनिधी): जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विचार, भावना, मन आणि कृती यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास...

स्वच्छतेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश; मौलाना अबुल कलाम आझाद फाऊंडेशनचा उपक्रम..

करमाळा : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील कै. कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या परिसरात मौलाना अबुल कलाम आझाद फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम...

संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे तत्काळ मंजूर करण्याची मागणी

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देताना राजाभाऊ कदम व बहुजन संघर्ष सेनेचे कार्यकर्ते. केम(संजय जाधव): संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित...

स्व.सुभाष सावंत यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा हमाल पंचायतचे संस्थापक, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य...

error: Content is protected !!