राजकीय Archives - Page 111 of 126 - Saptahik Sandesh

राजकीय

आदिनाथच्या पहिल्या पाच पोत्यांचे पूजन कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न

करमाळा : मकर संक्रातीच्या मुहूर्तावर आज (दि. १५) करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या साखर पोत्यांचे बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा...

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करमाळा तालुक्यासाठी 10 कोटी निधी मंजूर – आमदार संजयमामा शिंदे..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 9 कोटी 95 लाख 76...

“डिकसळ पुलाच्या” सक्षमीकरण कामासाठी शासन दरबारी आपण पाठपुरावा करणार – माजी आमदार नारायण पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली जवळील उजनी जलाशयावर उभा असलेला ब्रिटीशकालीन डिकसळ पुल धोकादायक व...

चळवळीत निस्वार्थ पणे कार्यरत राहणे हिच नामांतर लढ्यातील शहिदांना मानवंदना – नागेश कांबळे

करमाळा- डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा आंबेडकरी चळवळीच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात मानाचा लढा आहे. चळवळीत निस्वार्थ...

आमदार संजयमामा शिंदे यांचा गाव-भेट दौरा ठरत आहे सर्वसामान्यांसाठी लाभदायक

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : आमदार संजयमामा शिंदे यांचा नुकताच करमाळा तालुक्यातील कंदर, पांगरे, वांगी, शेलगाव, भाळवणी, बिटरगाव, देलवडी, सांगवी १...

मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांचे वाढदिवसानिमित्त कामगारांना चादर वाटप..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.12) : बागल गटाचे युवानेते व मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त पोथरे (...

स्व.नामदेवरावजी जगताप यांचे कार्य आणि किर्ती विसरता येणार नाही – जयंत देवकर

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : या जगात जो पर्यंत चंद्र सुर्य तारे आहेत, तो पर्यंत स्व.नामदेवरावजी जगताप यांचे...

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू झाले असून, हे आवर्तन...

करमाळा शहरालगत अहमदनगर महामार्गावर असलेल्या एम.आय.डी.सी.मधील प्लॉटचे सध्याचे दर कमी करावेत – दिग्विजय बागल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरालगत अहमदनगर महामार्गावर असलेल्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत अर्थात एम.आय.डी.सी.मधील उद्योगांसाठी असलेल्या...

श्री देवीचामाळ येथील विविध विकास कामांचे आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते उद्या 9 जानेवारीला उद्घाटन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : श्री देवीचामाळ येथील विविध विकास कामांचे उद्घाटन उद्या (ता.९) करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा...

error: Content is protected !!