राजकीय Archives - Page 19 of 126 - Saptahik Sandesh

राजकीय

भाजपच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी काकासाहेब सरडे यांची निवड

करमाळा(दि.२१):  भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडी प्रदेश पातळीवरून नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. या निवडीनुसार करमाळा तालुका अध्यक्षपदी करंजे गावचे माजी...

पुणे शिक्षक मतदार संघातून मंगेश चिवटे यांची शिफारस करू – रोजगारहमी मंत्री गोगावले

करमाळा(दि.२०): आरोग्य सेवेच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांनी स्वतःचा ठसा संपूर्ण राज्यात उमटवला असून जी जबाबदारी दिली ती ते सक्षमपणे पार...

पाटील गटाचा दणदणीत विजय – विरोधकांना भोपळाही फोडता आला नाही

निकालानंतर जल्लोष करताना पाटील गटाचे  कार्यकर्ते करमाळा(दि.२०) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून झालेल्या निवडणुकीमध्ये...

आदिनाथ कारखान्याचे भवितव्य मतपेटीत बंद – उत्सुकता निकालाची

करमाळा(दि.१७) - श्री आदिनाथ सहकारी साखर  कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शांततेत पार...

सालसे येथे दहिगाव पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

करमाळा(दि.१६): दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी टेल भागात मिळावे, या मागणीसाठी काल(दि.१५) घोटी गावचे  सरपंच विलास राऊत आणि निंभोरेचे सरपंच...

स्वतःच राजकारण टिकवण्यासाठी आदिनाथ बंद पाडण्याचे पाप बागलांनी करू नये – महेश चिवटे

करमाळा(दि.१४): माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे पॅनल निवडून आले, तर संजय मामा कारखाना सक्षमपणे चालवतील व त्यांचा गट तालुक्यात...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे आमदारांच्या निवासस्थाना बाहेर मशाल आंदोलन

केम(संजय जाधव)- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जेऊर येथे मशाल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि पेरणीपासून कापणीपर्यंतचा...

चिवटे यांच्या इशाऱ्यानंतर सफाई कामगारांना ठेकेदाराकडून दोन महिन्यांचा पगार अदा

सफाई कामगारांनी आपली कैफियत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे मांडली करमाळा(दि.१२): करमाळा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या ५३ कामगारांचे मागील...

दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी टेल भागाला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप; १५ एप्रिल रोजी रास्ता रोकोचा इशारा

संग्रहित छायाचित्र : दहिगाव उपसा सिंचन योजना करमाळा (दि.१२) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टेल भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी...

आमच्या पॅनलकडे कारखान्याच्या विकासाचा ठोस आराखडा तयार – आमदार पाटील

करमाळा(दि.१०):  आमच्या पॅनलकडे कारखान्याच्या विकासाचा ठोस आराखडा आहे, तर विरोधक फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानात उतरले आहेत,” असा टोला आमदार...

error: Content is protected !!