सामाजिक Archives - Page 16 of 73 - Saptahik Sandesh

सामाजिक

‘पृथ्वी सोशल फाऊंडेशन’च्यावतीने दिवाळीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : पृथ्वी सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष शिवनाथ घोलप...

बालविवाहामुळे स्वइच्छेनुसार जीवनसाथी निवडण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो – सर्वोच्च न्यायालय

करमाळा (दि.२१) - बालविवाहामुळे स्वत:च्या इच्छेनुसार जीवनसाथी निवडण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. बालविवाहाची प्रथा ही...

करमाळा तालुक्यात ‘रविराज कॉर्न कंपनी’मुळे शेतकऱ्यांच्या ‘मका’ पिकाला चांगला दर मिळणार…!

रविराज कॉर्न कंपनी,पोफळज (ता.करमाळा) करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा : पोपळज (ता.करमाळा) येथे नव्याने सुरू झालेली 'रविराज कॉर्न' ही कंपनी...

सामाजिक कार्यकर्ते खाटेर यांना ‘श्री कमलाईदेवी गौरव’ पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.१२) - करमाळा येथे श्री कमलादेवी माता नवरात्र उत्सवानिमित्त करमाळा फेस्टिवल चे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या...

चिवटे यांनी आगार प्रमुखांची भेट घेत मांडल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी

करमाळा (दि.७) -  करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये करमाळा एस.टी डेपोच्या काही बसेस थांबत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी गणेश चिवटे यांच्याकडे केली...

बाळासाहेब काटे यांना तालुकास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा : कै.विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय संस्था निमगाव (ता.माढा) यांचे एस.यु राजेभोसले हायस्कूल जिंती चे मुख्याध्यापक बाळासाहेब...

अमेरिका येथे मेन्स जागतिक ओपन रॅकेटबॉल स्पर्धेत तेजस वीर यांना चॅम्पियनशिप..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : देवळाली (ता.करमाळा) येथील तेजस सुंदरदास वीर , संगणक अभियंता याने सॅन अँटोनियो, टेक्सास, अमेरिका येथे...

‘MRTS’ परीक्षा ही विद्यार्थ्यांमधील ‘विशेष गुणवत्ता’ शोधणारी परीक्षा : प्रा.गणेश करे-पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : स्वयंम संस्कार केंद्र आयोजित महाराष्ट्र रियल टॅलेंट सर्च MRTS परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा...

गांधी जयंतीनिमित्त एकाच बॅचच्या मित्रांकडून उत्तरेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता

केम (संजय जाधव) -  २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केम येथील उत्तरेश्वर सेवाभावी संघटनेच्या वतीने केम येथील उत्तरेश्वर...

बालकामगार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी बालकामगार शोधून देणाऱ्यास बक्षीस योजना सुरू करावी – प्रमोद झिंजाडे

संग्रहित छायाचित्र करमाळा (दि.३) - बालकामगार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी बालकामगार शोधून देणाऱ्यास बक्षीस योजना सुरू करावी - प्रमोद झिंजाडे अशी...

error: Content is protected !!