April 2023 - Page 11 of 14 -

Month: April 2023

तहसिलदार समीर माने यांची बदली..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तहसिल कार्यालयाचे तहसीलदार समीर माने यांची बदली होवून कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तहसील कार्यालय...

करमाळ्यात 16 एप्रिलला शास्त्रीय संगीत कार्यशाळेचे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा येथील कमला भवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्यावतीने 'शास्त्रीय संगीत गायन'...

कोरोनापूर्वीची करमाळा-टेंभुर्णी (केम मार्गे) एसटी पूर्ववत करावी

केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : कोरोना आधी सुरू असलेली करमाळा टेंभुर्णी (केम मार्गे) एसटी लॉक डाऊन उठल्यानंतर चालूच झाली नसल्याने प्रवाशांना...

कोटलिंग देवस्थान यात्रेची तयारी पूर्ण – उद्या मुख्य यात्रा उत्सव – सायंकाळी छबिना मिरवणूक निघणार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : चिखलठाण नं १ (ता.करमाळा) येथील कोटलिंग देवस्थान यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून,...

चार दिवस पाणी न आल्याने महिलांचा करमाळा नगरपालिकेवर घागर मोर्चा

करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : करमाळा शहरातील रंभापुरा भागात गेल्या चार दिवसापासून पाणी नसल्यामुळे आज (दि.११) महिलांनी आपला संताप व्यक्त...

चांडाळ चौकडीच्या करामतीमधील ‘बाळासाहेबांचे’ १८ एप्रिलला देवळालीला कीर्तन

करमाळा (सुरज हिरडे) : विनोदातून प्रबोधन करणारी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी वेबसेरीज चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधील बाळासाहेब...

थकित ऊस बिलासाठी बहुजन संघर्ष सेनेने केले कुंभेज फाटा येथे चक्का जाम आंदोलन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : थकित ऊसाची बिले मिळावीत म्हणून करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बहुजन संघर्ष सेनेचे...

करमाळा भूमिअभिलेख कार्यालयाच्या विरोधातील
आंदोलनाला उपअधीक्षकांच्या आश्वासनानंतर २ दिवसासाठी स्थगिती

केम (संजय जाधव) : करमाळा भूमिअभिलेख कार्यालयाच्या कामकाजा विरोधात आज (सोमवार दि. १० एप्रिल) पासून शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे...

कंदर सोसायटीवर शेतकरी विकास सहकार पॅनलचे वर्चस्व..

कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे… कंदर : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकरी विकास सहकार पॅनेल...

कार्यकर्त्यांच्या घरी आमदार शिंदे यांनी भेट देवून घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते ज.शकील जब्बार शेख यांचे नातु चि.राहत अली इक्बाल शेख...

error: Content is protected !!