August 2023 - Page 7 of 14 - Saptahik Sandesh

Month: August 2023

करमाळा तहसिल व पोलीस कार्यालयासमोर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी – एकावर गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : "माझे व्याजाचे पैसे दे, नाहीतर मी तुला जिव मारतो अशी धमकी देवुन एका...

खातगाव नं २ येथे पोलिसांचा दारू अड्ड्यावर छापा – दारुच्या बाटल्या व मुद्देमाल जप्त…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : खादगाव नंबर दोन तालुका करमाळा येथे पोलिसांनी छापा टाकून दारूच्या बाटल्या व इतर...

कोर्टातील ‘केस’मध्ये मदत करत असल्याच्या कारणावरून एकाचा डोक्यात खोरे घालून खून..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : कोर्टातील 'केस'मध्ये मदत करत असल्याच्या कारणावरून एकाचा डोक्यात खोरे घालून खून केल्याची घटना...

करमाळ्यात ‘भाजपा’चे गणेश चिवटेंच्या नेतृत्त्वाखाली ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सालाबादप्रमाणे करमाळ्यात तिरंगा बाईक रॅली भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या...

‘बिबट्या’ पुन्हा मांगी गावाजवळील नरसाळे वस्तीवर दिसल्याचा दावा – वनविभागावर नागरिकांची नाराजी..

प्रविण अवचर यांजकडून... करमाळा : गेल्या ४ ऑगस्टपासून बिबट्या करमाळा तालुक्यातील मांगी परिसरात फिरत आहे, तसेच जवळच असेलेले पोथरे, कामोने,...

महिलांची फसवणूक – संशयिताला अटक करण्यासाठी सुरू केलेले उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर स्थगित…

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा (ता.14) : गोड बोलून महिलांची फसवणूक करणाऱ्या अश्विनी भालेराव हीला अटक करा, या मागणीसाठी अन्यायग्रस्त महिलांनी सुरू केलेले...

डॉ.अजिंक्य पवार यांचा वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम – 54 रक्तदात्यांनी केले रक्तदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : डॉ अजिंक्य रविकिरण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते, यामध्ये...

उमरड येथील विद्युत ट्रांसफार्मर मधील ३० ते ४० हजार रूपये किमतीच्या साहित्याची चोरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथील शेतातील विद्युत ट्रांसफार्मर मधील तीस ते चाळीस हजार रूपये किमतीच्या...

केडगावच्या तरुणांनी केली स्मशानभूमीत श्रमदानातून वृक्षलागवड…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : केडगाव (ता.करमाळा) येथील तरूणांनी स्मशानभूमीची स्वच्छता करून, स्मशानभूमीत श्रमदानातून वक्षलागवड केली आहे. स्मशानभूमीत...

मंगळवेढा येथील संत दामाजी अपंग सेवा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - दि.११ व १२ ऑगस्ट रोजी मंगळवेढा येथील संत दामाजी अपंग सेवा मंडळाच्या वतीने संस्थापक कै. काशिनाथ...

error: Content is protected !!