दुष्काळ निधी तात्काळ वितरित करावी – कृषिमंत्री मुंडे यांच्याकडे चिवटे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे दिले निवेदन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा तालुक्यातील दुष्काळ निधीची १४१ कोटी रक्कम मंजूर झाली असून ती तात्काळ वितरित करण्याचे आदेश द्यावेत...