Month: March 2024

वाटणी मागितल्याच्या कारणावरून वडील व भावाकडून मुलास मारहाण

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - जमीन वाटून मागतोय काय.. असे म्हणत भाऊ व वडिलांनी काठीने मुलास मारहाण केली आहे. हा प्रकार...

घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - नेहमीप्रमाणे घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी झाली आहे. हा प्रकार लिंबेवाडी (ता. करमाळा) येथे २३ मार्च ला...

अंगणात झोपलेल्या दांम्पत्याच्या वस्तूंची चोरी

करमाळा : संदेश प्रतिनिधी करमाळा : उन्हाळा असल्याने घराच्या बाहेर झोपणाऱ्या लोकांच्या चोऱ्या होण्यास सुरूवात झाली आहे. वंजारवाडी येथील दिपक...

शेअर्सची रक्कम दुप्पट करून देतो म्हणून सहा लाखाची फसवणूक..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : शेअर्सची रक्कम दोन महिन्यात दुप्पट करून देतो असे म्हणून तालुक्यातील चौघांकडून दीड-दीड लाख रूपये...

गौंडरे येथे ग्रामस्थांनी एकत्र येत नकारात्मक गोष्टींची केली होळी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : गौंडरे (ता.करमाळा) येथे काल (दि.२४) होळीनिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येत गावात जनजागृती फेरी काढत व नकारात्मक गोष्टी...

भांगे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे.. कंदर (ता.करमाळा) येथील श्री शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच...

शासनाने रावगाव परिसरात टंचाईच्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात – ग्रामपंचायत सदस्या प्रिती बुधवंत

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : यावर्षी करमाळा तालुक्यात कमी पाऊस झाल्याने टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल...

मोलमजूरी करुन आईने बनवले मुलाला आधिकारी – पुनवर येथील राहुल धनवडे याची कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : पुनवर (ता.करमाळा) येथील श्रीमती रुक्मिणी गजानन धनवडे या आईने मोलमजूरी करुन आपला मुलगा...

एकजूट कायम ठेवा, मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही – मनोज जरांगे-पाटील

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : स्वतंत्र आरक्षणाचा फायदा ठराविक मराठ्यांनाच मिळणार आहे. आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातील कुणबी म्हणून आमचं...

साप्ताहिक संदेश ईपेपर २२ मार्च २०२४

साप्ताहिक संदेशचा २२ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झालेला प्रिंटपेपर वाचा जसाच्या तसा. डाउनलोड करण्यासाठी खालील Download या बटण वर क्लीक...

error: Content is protected !!