March 2024 - Page 6 of 12 -

Month: March 2024

करमाळा व कुर्डुवाडी नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांसाठी १८ कोटी आ.संजयमामा शिंदे यांची माहिती…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा व कुर्डुवाडी नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याकडून १५ कोटी तर पर्यटन...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हा – माढा विभाग समन्वयकपदी स्नेहल कटारिया यांची निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब...

कुगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची कोटलींग मंदिरास भेट – स्वच्छता व परिसरातील विविध माहितीचा केला संग्रह..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत...

महिलांच्या आरोग्यविषयक उपक्रम हाती घ्यावेत : डॉ सायली पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असुन नारायणआबा पाटील मित्रमंडळाने यासाठी...

घारगावच्या सरपंचपदी आशा देशमुखे तर उपसरपंचपदी दत्तात्रय मस्तूद यांची बिनविरोध निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : घारगाव (ता.करमाळा) ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाचे श्रीमती आशा...

अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेच्यावतीने ओंकार जोशी यांचा सत्कार संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : जीवनात ध्येय गाठण्यासाठी जिद्दीने चिकाटीने परिश्रम केल्यास यश‌ मिळवता येते ओंकार जोशी यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये स्पर्धा...

करमाळ्यात शिवसेनेने (ठाकरे गट) काढली ईव्हीएम हटाओ रॅली

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : करमाळा येथे शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब...

दारू पिऊन बोलोरो चालविणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा : दारू पिऊन जामखेड चौकात पीकअप चालवताना एकजण आढळला असून त्यात पोलीसांनी पकडून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे....

रस्त्याच्या कारणावरून चौघांकडून तिघांना मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : रस्त्याच्या कारणावरून चौघाजणांनी तिघांना मारहाण केली आहे. हा प्रकार ९ मार्चला सकाळी नऊ...

ओमीनी कार मधून ९४ हजाराची दारू जप्त..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : ओमीनी कारमधून बेकायदेशीरपणे देशी दारूची वाहतूक करताना पोलीसांनी ९४ हजार ८० रूपयाचा माल...

error: Content is protected !!