July 2024 - Page 10 of 12 - Saptahik Sandesh

Month: July 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून प्रा. अभिमन्यू माने यांना पीच.डी.पदवी प्रदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने 3 जुलै 2024 रोजी प्रा.अभिमन्यू माने यांना 'Linguistic...

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित असलेल्या 13 गावांना दहिगाव योजनेच्या पाण्याचा फायदा होणार : आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : दहिगाव उपसा सिंचन योजनेचे बंदनलिका वितरण प्रणालीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या...

अनुराग वाघमोडे 8 वीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात प्रथम

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : अनुराग महादेव वाघमोडे याने इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परिक्षेत 298 पैकी 284 गुण मिळवून राज्यात प्रथम...

अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेचे कार्यप्रशंसनीय – विवेक येवले

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था, नाशिक या संस्थेच्या करमाळा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम हे...

केम येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुध डेअरीचे चेअरमनना दुग्धाभिषेक करून केले आंदोलन

केम (संजय जाधव) - केम येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुध डेअरीचे चेअरमन यांना दुग्धाभिषेक करून गायीच्या दुधाला ४० रू. दर...

भीम आर्मी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विशाल जाधव यांची निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - आज (दि.४ जुलै) भीम आर्मी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी करमाळा येथील विशाल अश्रू जाधव यांची तर शहराध्यक्ष...

कविटगाव येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी उद्योजकता कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न सदगुरू कृषि महाविद्यालय मिरजगावचे विद्यार्थी तथा कृषीदूत करमाळा तालुक्यातील कविटगाव...

शेतकऱ्यांची थकीत ऊसबीले न मिळाल्यास १२ जुलै रोजी हलगीनाद आंदोलन करणार – प्रा. रामदास झोळ

केम (संजय जाधव) - शेतकऱ्यांची उस बिले तात्काळ मिळवुन द्यावीत जर आम्हाला 10 जुले पर्यंत आमची बिले एफ.आर.पी प्रमाणे 15...

करमाळा तालुक्यासाठी अल्पसंख्यांक विभागाकडून २ कोटी निधी मंजूर :
आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक...

करमाळ्यामध्ये सर्वपक्षीय संघटनेच्यावतीने तळेकर व वाडेकर यांचा सत्कार

केम (संजय जाधव) - प्रहार जनशक्ती संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी बापु तळेकर यांची व स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्याध्यक्षपदी बापु वाडेकर यांची...

error: Content is protected !!