October 2024 - Saptahik Sandesh

Month: October 2024

विकासकामे करताना मी कधीही राजकारण केले नाही : आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : 2017 सालापासून करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. विकासकामे...

करमाळा येथे मुळव्याध संबंधी शिबिरात ८१ रुग्णांची करण्यात आली तपासणी

करमाळा (दि.३०) -  करमाळा शहरामध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024...

करमाळा विधानसभा मतदार संघात ३५ उमेदवारांचे ४४ अर्ज दाखल – उद्या छाननीनंतर उमेदवार निश्चित होणार

करमाळा (दि.२९) -  करमाळा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (ता.२९) १२ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले आहेत....

शेतकऱ्यांनी एक तरी देशी गाय सांभाळावी – डॉ. श्रीराम परदेशी

करमाळा (दि.२९) -   देशी गाईंचे संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक तरी देशी गाय सांभाळावी असे मत करमाळा येथील डॉ. श्रीराम परदेशी यांनी...

तालुक्याच्या राजकारणात रंगत – जगतापांचा संजयमामा ऐवजी नारायण आबांना पाठींबा

करमाळा (दि.२९) -  करमाळा विधानसभा मतदार संघात रोज नव्यानव्या घडामोडी घडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतची...

सोमवार निमित्त उत्तरेश्वर मंदिरात करण्यात आली फुलांची आरास

केम (संजय जाधव) - केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर  मंदिरामध्ये सोमवार निमित्त शिवलिंगाची वेगवेगळया   रूपात सजावट केली जाते. त्या प्रमाणे...

क्षितिज ग्रुप कडून निराधार ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी फराळ वाटप

करमाळा (दि.२९) -  करमाळा येथील क्षितिज महिला ग्रुप यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिवाळी फराळाचे वाटप श्रीराम प्रतिष्ठान संचलित...

दिग्विजय यांच्या हाती धनुष्यबाण! झोळ बनले जरांगेंचे शिलेदार, आमदार शिंदेसह प्रमुख दावेदार रिंगणात

करमाळा (दि.२९) : यंदाच्या निवडणुकीत अनेक ट्वीस्ट समोर येत आहेत. आमदार शिंदे यांनी महायुतीची उमेदवारी नाकारल्यानंतर महायुती मोठ्या धर्मसंकटात सापडली होती....

error: Content is protected !!