विनाअडथळा दहिगावचे आवर्तन चालू राहण्याची केली तजवीज – पूर्व भागातील शेतकऱ्यांचे भविष्य समृद्ध – आमदार शिंदे
करमाळा (दि.१३) - करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी असलेली दहिगाव उपसा सिंचन योजना आपण पूर्ण क्षमतेने चालविणार असून आवर्तन कालावधीमध्ये...
