February 2025 - Page 2 of 10 - Saptahik Sandesh

Month: February 2025

हमीभाव व मार्केट दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अनुदान रूपाने द्यावी – शंभूराजे जगताप यांची पणनमंत्र्यांकडे मागणी

करमाळा(दि.२७) : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री होत असेल तर हमीभाव व मार्केट मधील दर या दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना...

उत्तरेश्वर देवस्थानला केमच्या भाविकाकडून दागिणे अर्पण

केम(संजय जाधव): केम (ता.करमाळा) येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानाला महाशिवरात्रीच्या मुहर्तावर, येथील व्यापारी योगेश गजानन वासकर यांच्याकडून श्रीस सव्वादोन...

गंगुबाई शिंदे हॉस्पिटलच्यावतीने संगोबा यात्रेत मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिर आयोजित

करमाळा (दि.२७) :  करमाळा येथील मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने संगोबा येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी...

केम केंद्रामध्ये काॅपीमुक्त अभियान अंतर्गत दहावीची परिक्षा सुरू

केम(संजय जाधव):  केम (ता. करमाळा) येथे केंद्र क्रं ३०४३ मध्ये  काॅपीमुक्त अभियान अंतर्गत इयत्ता दहावीची परिक्षा  सुरळीतपणे सुरू आहे. या...

पंचायत समितीच्या माजी सदस्या शारदाताई नवले यांचे निधन

करमाळा(दि.२६): केतुर नंबर २ येथील रहिवासी व करमाळा पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ शारदाताई देवराव नवले यांचे आज (दि.२६) अल्पशा...

पार्किंगच्या नियोजन अभावाने संगोबा यात्रेतील भाविकांना सहन करावा लागला वाहतूक कोंडीचा मनस्ताप

करमाळा (दि.२६)- संगोबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार न केल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडले. भाविकांच्या गाडी पार्किंगचे व्यवस्थितरित्या नियोजन केले नसल्याने...

एसटी बस बंद पडण्याचे सत्र सुरूच – केडगाव-चौफुला येथे प्रवाशांना ढकलावी लागली बस

करमाळा आगाराची एसटी बस ढकलताना प्रवाशी करमाळा(दि.२६): करमाळा आगारातील विविध बस प्रवासादरम्यान बंद पडण्याचे सत्र सुरूच आहे. काल (दि.२५) पुणे-सोलापूर...

पुनवर ते वडगाव रस्त्यावरील काटेरी झुडपे काढली – राजे शिवछत्रपती मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम

करमाळा(दि.२६) : समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने राजे शिवछत्रपती मित्र मंडळ पुनवरच्या सर्व सदस्यांनी पुनवर ते वडगाव रस्त्याच्या...

रक्तदात्यांना अल्प दरात अष्टविनायक दर्शनयात्रा – केम येथे अनोखा उपक्रम

केम (संजय जाधव) :  रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत...

करमाळा येथे घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप

आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात आले. करमाळा(दि.२५): पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-2 मध्ये राज्यात 20 लाख...

error: Content is protected !!