February 2025 - Page 6 of 10 - Saptahik Sandesh

Month: February 2025

१ वर्ष जुने ताक पिल्याने एसटी प्रवाशाला झाला त्रास – अधिकृत थांब्याच्या हॉटेलवरील प्रकार

करमाळा(दि.१६) : हॉटेलमधील विक्रेत्याने एक वर्ष जुन्या ताकाच्या बॉटल ग्राहकाला प्यायला दिल्यामुळे ग्राहकाला प्रवासात तीन वेळा उलट्या झाल्या.  हा प्रकार पुणे-सोलापूर...

पोलीस भरती झालेल्या युवकांचा केम ग्रामस्थांकडून सत्कार

दोन्ही युवकांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला केम(संजय जाधव): केम येथील अक्षय दिनेश वायभासे व मलवडी येथील आदेश रविंद्र सातव यांची मुंबई...

कंदर च्या उपसरपंच पदी उदयसिंह शिंदे यांची बिनविरोध निवड..

कंदर प्रतिनिधी/ संदीप कांबळे.. करमाळा तालुक्यातील कंदर येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी उदयसिंह नवनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.. अमोल...

करमाळा येथे १७ फेब्रुवारीला तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

करमाळा(दि.१५):  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त करमाळा येथे १७ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले...

फिल्मीगीत गायन शिकणाऱ्यांसाठी प्रसिद्ध गायक प्रवीणकुमार अवचर देणार गायनाचे धडे

करमाळा(दि.१५): करमाळा तालुक्यातील उदयोन्मुख गायकांना तसेच फिल्मी गीत गायनाचा छंद असणाऱ्यांना गाणे शिकण्यासाठी सुवर्णसंधी मिळणार आहे. पुणे,मुंबईसह, देश विदेशात मोठंमोठ्या...

करमाळा येथे मॅटवरील कुस्तीचे प्रशिक्षण केंद्र होणार सुरू

करमाळा(दि.१५) : करमाळा येथे मॅटवर खेळल्या जाणाऱ्या कुस्तीचे प्रशिक्षण केंद्र सुरु होणार असून याचे उद्घाटन उद्या दिनांक १६ फेब्रुवारी रोजी...

न्यूनगंड बाजूला ठेवून वास्तव आयुष्याला भिडा : प्रा.डॉ.संजय चौधरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी : प्रचंड क्षमता आणि कष्ट करण्याची वृत्ती अंगी असतानाही केवळ न्यूनगंड बाळगल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी यशापासून...

प्राचार्य रा.रं बोराडे यांच्या जाण्याने मराठी ग्रामीण साहित्यातील एक दीपस्तंभ कोसळला : प्रा.डॉ.संजय चौधरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 'पाचोळाकार' प्राचार्य रा.रं बोराडे म्हणजे अनेक नवे लेखक तयार करणारी कार्यशाळा होते.लेखकांनी कसे लिहावे हे...

करमाळा शहरातील विविध समस्यांबाबत भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक – अधिकाऱ्यांना घातला घेराव

करमाळा (दि.१४): करमाळा शहरातील विविध समस्यांवर नगरपालिकेकडून सतत होणाऱ्या दुर्लक्षितपणामुळे वैतागून भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.१३) आक्रमक पवित्र घेतला. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना...

शेलगाव (क) येथील तन्मय काटुळे कर सहाय्यक परीक्षेत राज्यात प्रथम

करमाळा(दि.१३) : शेलगाव क (ता. करमाळा) येथील तन्मय तानाजी काटुळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहाय्यक (टॅक्स असिस्टंट)...

error: Content is protected !!