देवीचामाळ रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई; विक्रेत्यांना स्थलांतराचे नगरपरिषदेकडून आदेश
करमाळा नगरपरिषद (संग्रहित छायाचित्र) करमाळा (दि.२५): दौंड-करमाळा-परांडा-बार्शी-उस्मानाबाद या राज्य मार्ग क्रमांक ६८ वरील देवीचामाळ रोड परिसरात, भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांनी...