May 2025 - Page 3 of 12 -

Month: May 2025

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाखांची भरपाई द्यावी – आमदार नारायण पाटील यांची मागणी

करमाळा (दि.२५): गेल्या काही दिवसांपासून करमाळा मतदार संघात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यात अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले...

देवदर्शनाआधी चिखलयात्रा! ऊत्तरेश्वर मंदिर मार्गाची चिखलाने दयनीय अवस्था

केम(संजय जाधव): केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून मैदानात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी...

घरकुल योजनेसाठी 31 मेपर्यंत सर्व्हेची मुदत

करमाळा(दि.२४): प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांचा आवास प्लस २०२५ सर्व्हेक्षण सध्या करमाळा...

ग्रामसभांच्या माध्यमातून हुंडा प्रथेसह इतर अनिष्ट प्रथा बंद करण्याची मागणी

करमाळा(दि.२४): पुणे जिल्ह्यातील हुंडाबळी घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हुंडाबळी कायदा 1961 मध्ये अस्तित्वात आला असला तरी देखील...

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे – ॲड.राहुल सावंत

करमाळा (दि.२४) : प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत ज्या कुटुंबाला आजपर्यंत घरकुल योजना चा लाभ मिळाला नाही, अशा गरजू...

माजी आमदार शिंदे यांच्याकडून डिकसळ पुलाच्या कामाची पाहणी

करमाळा(दि.२४): डिकसळ-कोंढार चिंचोली मार्गावरील नवीन पुलाच्या काम सुरू असून या कामाची पाहणी माजी आमदार मा. संजयमामा शिंदे यांनी नुकतीच केली....

सौ. प्रतिभा घनवट यांचे निधन

करमाळा, ता.24: भोसे येथील सौ. प्रतिभा शंकर घनवट (वय 48) यांचे अल्पशा आजाराने काल (ता.२३) रात्री ६-३०  वा. निधन झाले....

सामाजिक बांधिलकी जपत अवचर यांचा वाढदिवस साजरा

करमाळा(दि.२३): हल्लीच्या काळात वाढदिवस साजरा करताना विविध गोष्टींवर भरमसाठ खर्च केला जातो. मात्र, या गोष्टींपेक्षा सामाजिक जाणीव ठेवत, समाजासाठी काहीतरी...

केममध्ये पारंपरिक थाटात काढण्यात आली संभाजी महाराजांची भव्य मिरवणूक

केम(संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पारंपरिक मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. ही...

पिढ्या बदलल्या, पण रेशन कार्ड तेच!

करमाळा(दि.२३मे) : गेल्या पंचवीस वर्षांपासून नागरिकांना नवीन रेशन कार्ड देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे त्या काळात मिळालेली रेशन कार्डे फाटलेली आणि...

error: Content is protected !!