June 2025 - Page 9 of 11 -

Month: June 2025

कुगावमध्ये पहिलीतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप – सरपंच सुवर्णा पोरे यांची माहिती

करमाळा (दि.१२) : कुगाव ग्रामपंचायतीत नुकत्याच झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

उत्तरेश्वर मंदिरात चंदन ऊटीचा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न

केम(संजय जाधव): मृग नक्षत्राच्या आगमनानिमित्त श्री उत्तरेश्वर देवस्थान, केम येथे प्राचीन परंपरेनुसार शिवलिंगावर चंदन ऊटीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला....

माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश

करमाळा (दि. ११):  माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय धक्कातंत्र वापरत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश...

मोहरम सणापूर्वी नालसाहेब सवारी परिसर स्वच्छ करण्याची मागणी

करमाळा (दि.११) – येत्या ६ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या मोहरम (ताजिया) सणाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील हिंदू-मुस्लिम धर्मातील मानाच्या नालसाहेब सवारीच्या...

फिनलंड देशातील पर्यटक आणि पत्रकार मिरो सायटेला यांची शेटफळ गावाला भेट

करमाळा (दि. ११) : शेटफळ (नागोबाचे) (ता.करमाळा) हे गाव सध्या परदेशी पाहुण्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून, फिनलंड देशातील प्रसिद्ध पर्यटक...

“वटसावित्री पौर्णिमा : काळानुरूप नवा विचार…

पर्यावरणासाठी एक हिंदू संस्कृतीतील वटसावित्री पौर्णिमा हा उत्सव सुहासिनी स्त्रियांसाठी खास. पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत, "हाच पती सात जन्मी लाभावा"...

मराठा समाजाने घालून दिलेल्या विवाह आचारसंहितेनुसार केममधील मेघराज चव्हाण विवाहबद्ध

केम(संजय जाधव) : पुण्यातील हगवणे कुटुंबातील सुनेच्या आत्महत्येनंतर विवाह सोहळ्यातील अनाठायी खर्च आणि ताणतणाव यावर मराठा समाजात चिंतन सुरू झाले...

करमाळा वकील संघाची परंपरा गौरवास्पद – न्यायाधीश संजय घुगे

करमाळा, दि. ९ जून:  करमाळा वकील संघाची परंपरा अत्यंत उत्तम असून, वकिलीबरोबरच न्यायदान क्षेत्र गतिमान व्हावे यासाठी वकील संघाचे योगदान...

प्रवाशांच्या सोयीसाठी विविध ३ रेल्वे गाड्यांना केम स्थानकावर थांबा देण्याची मागणी

केम ग्रामस्थांच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना  निवेदन देण्यात आले केम (संजय जाधव):  करमाळा तालुक्यातील केम रेल्वे स्थानकावर पुणे...

शेतीच्या वादातून शेतकऱ्याचा खून: अर्जुननगरमध्ये दुर्दैवी घटना, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा(दि.७): करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे शेतीतील सामायिक बांधावरील वादातून झालेल्या मारहाणीत एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस...

error: Content is protected !!