केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली रोंगे महाराजांची गळाभेट-पोस्टल अधिवेशनात अनोखा क्षण
करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.३०: कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र–गोवा राज्यातील पोस्टल सेवक कर्मचाऱ्यांच्या भव्य अधिवेशनात एक अनपेक्षित आणि भावनिक...
