वांगी सोसायटीत नवे नेतृत्व –
चेअरमनपदी विकास पाटील तर व्हाइस चेअरमन पदी मंगल जाधव बिनविरोध
करमाळा(संदेश प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांगी बृहत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत...
