2025 - Page 38 of 75 -

Year: 2025

केम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई

केम(संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम येथे विनापरवाना गोमांस विक्री केल्याप्रकरणी एका अज्ञात इसमाविरुद्ध व विक्रीचे ठिकाण असलेल्या जागा मालकाविरुद्ध...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे आमदारांच्या निवासस्थाना बाहेर मशाल आंदोलन

केम(संजय जाधव)- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जेऊर येथे मशाल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि पेरणीपासून कापणीपर्यंतचा...

केळी उत्पादनावर अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योगाकडे वळणे आवश्यक – योगीराज देवकर

शिवार फेरीला उपस्थित शेतकरी वर्ग करमाळा(दि.१२): “फक्त केळी उत्पादन व विक्रीवर अवलंबून राहण्याऐवजी त्याचे प्रक्रिया उद्योगाकडे वळणे काळाची गरज आहे.”...

चिवटे यांच्या इशाऱ्यानंतर सफाई कामगारांना ठेकेदाराकडून दोन महिन्यांचा पगार अदा

सफाई कामगारांनी आपली कैफियत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे मांडली करमाळा(दि.१२): करमाळा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या ५३ कामगारांचे मागील...

दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी टेल भागाला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप; १५ एप्रिल रोजी रास्ता रोकोचा इशारा

संग्रहित छायाचित्र : दहिगाव उपसा सिंचन योजना करमाळा (दि.१२) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टेल भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी...

तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आळसुंदे-वरकुटे शिवरस्त्याचे रास्ता रोको आंदोलन मागे

करमाळा(दि.११): आळसुंदे - वरकुटे शिवरस्त्याच्या प्रलंबित प्रश्नासाठी शुक्रवारी ११ एप्रिल रोजी राणा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आळसुंदे व वरकुटे येथील शेतकऱ्यांनी रास्ता...

आमच्या पॅनलकडे कारखान्याच्या विकासाचा ठोस आराखडा तयार – आमदार पाटील

करमाळा(दि.१०):  आमच्या पॅनलकडे कारखान्याच्या विकासाचा ठोस आराखडा आहे, तर विरोधक फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानात उतरले आहेत,” असा टोला आमदार...

जेऊर पोस्ट कार्यालयाला आग – सर्व कागदपत्रे, वस्तू जळून खाक..

करमाळा(दि.१०)जेऊर (ता.करमाळा) येथील पोस्ट कार्यालयाला अचानक आग लागून संपूर्ण पोस्ट कार्यालय जळून खाक झाले आहे, अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप...

error: Content is protected !!