येत्या रविवारी केम येथे ‘सोलापूर उद्योग रत्न पुरस्कार’ सोहळा – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची असणार उपस्थिती
केम (संजय जाधव): येथील युगंधर ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने 'सोलापूर उद्योग रत्न २०२४-२५' या पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले...