‘महाशिवरात्री’ निमित्ताने करमाळा शहरातील ‘शिवझुंज’ मित्र मंडळाचा अभिषेक व महाप्रसाद सोहळा उत्साहात संपन्न..
करमाळा : करमाळा शहरातील कोठावळेश्वर महाराज मंदिरात 'महाशिवरात्री'च्या निमित्ताने वीर चौक येथील शिवझुंज मित्र मंडळ यांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन...
