रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने भोगेवाडी येथील शिंदे विद्यालयाला मोफत नोट्सचे वाटप
करमाळा (दि. २०): “ग्रामीण भागातील असल्याचा कोणताही न्यूनगंड विद्यार्थ्यांनी बाळगू नये. ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरी विद्यार्थ्यांइतकेच सक्षम असून त्यांनी ध्येय...
