Saptahik Sandesh - Page 565 of 566 - News From Karmala Taluka

Main Story

संपादकीय

राजकीय

संभाजी ब्रिगेडच्यावतीने करमाळा शहरातुन जाणाऱ्या वारकऱ्यांना चहा , नाष्टा व फळे वाटप

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने सध्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत, या वारकऱ्यांना आपणही काही...

चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलमधील तेजस उंबरे याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

तेजस उंबरे करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : चिखलठाण (ता. करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी तेजस उंबरे याची...

आषाढी वारी निमित्त कंदरमधील भांगे शाळेची बालदिंडी उत्साहात…

कंदर येथील बालदिंडी करमाळा / संदेश प्रतिनिधी : संदीप कांबळे : कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील शंकराव भांगे मालक प्राथमिक...

घारगाव शाळेने विद्यार्थ्यांची दिंडी काढून दिला पर्यावरणाचा संदेश

करमाळा/संदेश प्रतिनिधी करमाळा : "जय जय राम कृष्ण हरी", "ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम", मुक्ताबाई, जनाबाई ,एकनाथ असा अखंड जयघोष आणि...

केम येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिंडीचा घेतला अनुभव

केम प्रतिनिधी / संजय जाधवकेम : केम (ता.करमाळा) येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने (Nutan primary and secondary highschool...

करमाळा नगरपरिषदेची निवडणूक जाहीर – १८ ऑगस्टला मतदान

करमाळा नगर परिषद करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली असून, १८ ऑगस्ट रोजी मतदान...

“आदिनाथ” कारखान्याची घरघर अद्याप सुरूच – या हंगामातही कारखाना सुरु होणार की नाही ?? याबाबत साशंकता..!

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या बारामती ॲग्रोला ऐनवेळी नारायण पाटील...

शेतकरी नवरा नको गं बाई!

संपादकीय काही दिवसापूर्वी कुंभेज येथे लग्नाच्या हळदी आदल्या रात्री लागल्या. दिवशी नवरदेव परण्या निघण्याची तयारी चालू होती अन् गोंधळ उडाला....

करमाळ्यातला कावळा !

संपादकीय प्रत्येक व्यक्तीला जशी स्वप्न असतात, तशी पशू-पक्षांना पण स्वप्न असतात बरं का..! असेच स्वप्नात असलेल्या कावळा व कावळीन यांची...

error: Content is protected !!