Saptahik Sandesh - Page 130 of 566 - News From Karmala Taluka

Main Story

संपादकीय

राजकीय

सोमवती अमावास्या निमित्त शिवलिंगास खंडेरायाची आकर्षक आरास

केम(संजय जाधव): केम येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरात सोमवती अमावास्या निमित्त शिवलिंगास खंडेरायाची आकर्षक आरास करण्यात आली. ही आरास मंदिराचे पुजारी समाधान...

कुऱ्हाडे परिवाराचे सामाजिक योगदान महत्त्वाचे – मान्यवरांकडून प्रशंसा

करमाळा, ता. २६ : कुऱ्हाडे परिवाराने दाखवलेली माणुसकी, सामाजिक जाणीव आणि मदतीचा हात हे त्यांचे सामाजिक योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन...

बिटरगाव (श्री) येथील तुकाराम मुरूमकर यांचे निधन

करमाळा (ता. २५) : बिटरगाव श्री (ता. करमाळा) येथील तुकाराम बाजीराव मुरूमकर (वय ५५) यांचे आज दुपारी तीन वाजता उपचारा...

गौंडरे शाळेचे शिक्षक उत्तम हनपुडे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान 

केम(संजय जाधव): गौंडरे (ता. करमाळा) येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील सहशिक्षक उत्तम रंगनाथ हनपुडे यांना ‘युवा महाराष्ट्र फाउंडेशन’ तर्फे  आयोजित कार्यक्रमात...

पाणी पुरवठ्याच्या सततच्या बिघाडामुळे मनस्तापासह नागरिकांच्या खिशाला कात्री

करमाळा(दि.२५): करमाळा शहरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सातत्याने बिघाड होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक भागांत...

कृषिमंत्री कोकाटे यांचा शेलगाव, कंदर येथे आज भेट दौरा

करमाळा(दि.२५): महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते करमाळा तालुक्यातील विविध कृषी प्रकल्पांनाही...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाखांची भरपाई द्यावी – आमदार नारायण पाटील यांची मागणी

करमाळा (दि.२५): गेल्या काही दिवसांपासून करमाळा मतदार संघात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यात अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले...

देवदर्शनाआधी चिखलयात्रा! ऊत्तरेश्वर मंदिर मार्गाची चिखलाने दयनीय अवस्था

केम(संजय जाधव): केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून मैदानात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी...

घरकुल योजनेसाठी 31 मेपर्यंत सर्व्हेची मुदत

करमाळा(दि.२४): प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांचा आवास प्लस २०२५ सर्व्हेक्षण सध्या करमाळा...

ग्रामसभांच्या माध्यमातून हुंडा प्रथेसह इतर अनिष्ट प्रथा बंद करण्याची मागणी

करमाळा(दि.२४): पुणे जिल्ह्यातील हुंडाबळी घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हुंडाबळी कायदा 1961 मध्ये अस्तित्वात आला असला तरी देखील...

error: Content is protected !!