डॉ.अजिंक्य पवार यांचा वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम – 54 रक्तदात्यांनी केले रक्तदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : डॉ अजिंक्य रविकिरण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते, यामध्ये 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. याबरोबरच आदी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मध्ये वृक्षारोपन व सिमेंट कॉक्रेट बाकडे भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यात 25 झाडे व 2 सिमेंट कॉक्रेट बाकडे बसविण्यात आले आहेत.

याप्रसंगी मा.गणेशभाऊ करे-पाटील, डॉ.तानाजीभाऊ जाधव, डॉ. रोहन प्रदीपकुमार पाटील, डॉ.तानाजी भाऊ जाधव, डॉ अक्षय पुंडे, डॉ यशवंत व्हरे, डॉ.अविनाश घोलप, डॉ.प्रमोद शिंदे, डॉ प्रशांत करंजकर, डॉ.बिपिन परदेशी, डॉ नागनाथ लोकरे, डॉ.नेटके डॉ.लावंड निंबाळकर डॉ. महेश वीर, ईगल ग्रुप चे अध्यक्ष सिकंदर आण्णा जाधव व त्यांचे सर्व सदस्य, मा.काकासाहेब सरडे सरपंच करंजे ,ग्रामपंचायत सदस्य गणेश सरडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सरडे, काकासाहेब सरडे, प्रवीण सरडे, निंबाळकर मामा, दिनेश मडके ,वैभव गायकवाड,या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी रक्तदान कार्यक्रमाप्रसंगी श्री कमला भवानी ब्लड सेंटरचे पाटील सर करमाळा व श्री शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मा.संजय सरडे याचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा करंजे मुख्याध्यापक श्री.लष्कर यांनी केले व आभार प्रदर्शन बाळकृष्ण शिंदे मामा यांनी केले केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवार जनरल हॉस्पिटल चे डॉ.रविकिरण पवार व त्यांचा सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
सामाजिक कार्यक्रमाप्रसंगी डॉ.रविकिरण पवार, डॉ.अजिंक्य पवार, डॉ नागनाथ लोकरे, डॉ. केमकर डॉ.राजेश जाधव, अविनाश थोरात, एन. डी. सोरटे , किरण बोकण, झनकसिंग परदेशी, महादेव भोसले, उदय मुत्याळ, ननवरे गुरू, विठ्ठल भणगे, नारायण रेगुडे , सुरेश जाधव, मोरेश्वर पवार, अशोक यादव रमेश टांगडे, बिभिषन सोरटे श्रीदेवीचामाळ सरपंच महेश सोरटे ,हेमंत बिडवे, राजेंद्र सुर्यपुजारी, सोन्या मोकाशी, प्रकाश सोरटे, शेखर पवार, व त्यांचे सर्व सदस्य, व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.यावेळी पवार जनरल हॉस्पिटल करमाळा याचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता रेगुडे यांनी केेले व आभार प्रदर्शन सचिन साखरे यांनी केले केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब देशमुख , निलेश बिडवे व देवराई वृक्षलागवड समिती खंडोबा मंदिर श्रीदेवीचामाळ व समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.





