करमाळा येथील गायत्री वीर हिचे निधन
करमाळा (दि.६) – करमाळा येथील गायत्री चंद्रकांत वीर (वय २५) हिचे बुधवार (दि. ४) रात्री ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
करमाळा येथील दत्तमंदिर मागील स्मशान भूमी येथे गुरुवारी (दि.५) तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गायत्रीने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. करमाळा येथील हृदयरोग तज्ञ डॉ. चंद्रकांत वीर यांची ती कन्या होती.