आशा मंगवडे यांचे निधन -

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :

करमाळा : येथील आशा युवराज मंगवडे (वय ६२) यांचे आज सायंकाळी ६:३० निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सुन, नातू असा परिवार आहे. करमाळा बार असोसिएशनचे सदस्य ॲड आकाश मंगवडे यांच्या त्या मातोश्री होत. आशा मंगवडे यांचा स्वभाव अत्यंत शांत व मनमिळावू असल्याने सर्वांच्या परिचयाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांचेवर उद्या (ता.३) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!