करमाळा नगरपरिषद प्रभागनिहाय निकाल…
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीचा आजचा जो निकाल आहे हा निश्चितच उल्लेखनीय असा निकाल झाला असून या निवडणुकीत शहर विकास आघाडी म्हणजेच सावंत गटाने प्रथमच ऐतिहासिक निकाल मिळवलेला आहे या निवडणुकीत सावंत गटाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ मोहिनी सावंत यांच्यासह नगरसेवक संजय सावंत व नगरसेविका चैताली सावंत हे 3 उमेदवार विजयी केले असून याशिवाय अन्य 6 ठिकाणी त्यांचे नगरसेवक म्हणजे एकूण 8 ठिकाणी त्यांचे नगरसेवक निवडले आहेत तर जगताप गट शिवसेना यांचे 5 ठिकाणी नगरसेवक निवडून आले आहेत भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत 7 नगरसेवक निवडून आणलेले आहेत म्हणजे एकंदरीत या निवडणुकीत सावंत गटाने नगरसेवक आणि नगराध्यक्ष बाजी मारलेली आहे, या निवडणुकीत कोणाला किती मते पडलेले आहेत, त्याची प्रभागनिहाय आकडेवारी खालील प्रमाणे….





